Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

महिला संघाची कर्णधार मिथाली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीनं बुधवारी दुपारी याची घोषणा केली आहे. यासह मितालीने तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत मितालीनं आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, 39 वर्षीय या स्टार खेळाडूनं कसोटी, एकदिवसीय, टी-20 …

Read More »

अरब देशांविरोधात मोदी सरकार उभे ठाकू शकत नाही, स्वामींचा घरचा आहेर

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी नुपूर शर्मा प्रकरणी पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मोदी सरकार अरब देशांविरोधात उभे ठाकू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये बुधवारी स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. भारत सरकारने इस्त्रायल विरोधात आणि दहशतवादी संघटना ‘हमास’ च्या …

Read More »

क्रिजवाईज समूहातर्फे कामगारांच्या मुलांचा गौरव

बेळगाव : आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्सच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी सोमवारी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कम पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईजचे मालक श्री. कृष्ण भट यांनी प्रतिक्षा हेगडे (महिला विद्यालय …

Read More »