Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

देवाप्पा गुरव यांच्या राजीनाम्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास मध्यवर्तीचा नकार

खानापूर : खानापूर तालुका घटक समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी तब्येतीच्या कारणास्तव संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे त्या राजीनाम्याची एक प्रत गोपाळ देसाई यांनी मध्यवर्तीकडे दिली असता मध्यवर्ती राजीनामा मंजूर करणे किंवा अध्यक्ष निवड करण्याबाबत हस्तक्षेप करणार नाही. या सर्व बाबींवर त्या-त्या घटक समितीने निर्णय …

Read More »

पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात; एकाच कुटुंबातील पाच ठार

सांगली : पुणे -बंगळुरू महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे जाताना हा अपघात घडली आहे. यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले जयसिंगपूर येथी रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता …

Read More »

पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित समितीचे काम संपल्याने निर्णय, नवीन समिती नाही

बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने राज्य पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांवरून वाद सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, समितीचे नियुक्त कार्य पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करण्यात आली आहे. कोणतीही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास सरकार पुढील सुधारणा करण्यास तयार आहे …

Read More »