Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित समितीचे काम संपल्याने निर्णय, नवीन समिती नाही

बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने राज्य पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांवरून वाद सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, समितीचे नियुक्त कार्य पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करण्यात आली आहे. कोणतीही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास सरकार पुढील सुधारणा करण्यास तयार आहे …

Read More »

माणकापूर येथे समाजकंटकाकडून शाळा इमारतीचे नुकसान

निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, …

Read More »

जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्‍या दाम्‍पत्‍याला डंपरची धडक, पत्‍नी ठार, पती जखमी

चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्‍नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्‍थळावरुन पसार …

Read More »