Monday , September 21 2026
Breaking News

माणकापूर येथे समाजकंटकाकडून शाळा इमारतीचे नुकसान

Spread the love

निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे. ग्राम पंचायत आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून आरोपीच्या मुसक्या  आवळाव्यात अशी मागणी माणकापूरवासीयांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *