Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हरगापूर येथील आदर्श वाचनालय..

संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वाचनालयाची ओढ लावलेली दिसताहे. हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती झालेली दिसत आहे. हरगापूर सार्वजनिक वाचनालय व माहिती केंद्रात वाचकांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी एक हजार पुस्तके उपलब्ध …

Read More »

घाईगडबडीने पेरणी करु नका : कुमार बस्तवाडी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी करुन आकाशाकडे डोळा लावून बसण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी खरीपाची पेरणी करायला हवी असल्याचे संकेश्वर श्री शंकरलिंग कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी यांनी सांगितले. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

कोगनोळी येथे गव्या रेड्यांचे आगमन झाल्याचा अंदाज

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी या विभागात गवे रेड्याचे आगमन झाल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन चार दिवसापासून गावातील विविध भागांमध्ये गव्याचे दर्शन झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे सांगत नसले तरी सोशल मीडियावर गवे …

Read More »