Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांचा निवृत्तीनिमित बेळगुंदीत सत्कार

  बेळगाव : बेळगुंदी येथील विश्वभारत सेवा समितीच्या कन्या शाळेचे मुख्यध्यापक एम. एन. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी होते. विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक बी. बी. देसाई, बिजगर्णीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, शिवाजी बेटगेरीकर, गीता ठेकोळकर, मनोहर बाचीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन …

Read More »

माहिती अधिकारातील प्रलंबित अर्ज निकाली काढा!

राज्य मुख्य माहिती आयुक्त ए. एम. प्रसाद यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश बेळगाव : पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. बेळगाव येथे २०१९ मध्ये खंडपीठ सुरू करण्यात आले होते. बेळगाव विभाग खंडपीठात अंदाजे १२ हजारांहून अधिक अर्ज आणि बेळगाव जिल्ह्यात अंदाजे ३ हजार अर्ज प्रलंबित आहेत, ते …

Read More »

मणगुत्ती शिवमूर्ती प्रकरणात सुनावणी पुढे ढकलली

  बेळगाव : मणगुत्ती ता.हुक्केरी येथे शिवपुतळा उभारणी करण्यासाठी शिवप्रेमींनी आवाज उठवला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती, शिवप्रेमींचा उद्रेक होऊन पोलिसांनी त्यांना चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता. या प्रकरणात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांचेवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची सुनावणी संकेश्वर सत्र …

Read More »