Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अनगोळ येथील श्री विघ्नहर्ता गणेश मंदिरचा वर्धापन दिन सोहळा साजरा

बेळगाव : श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर एस. व्ही. रोड अनगोळ श्रीं चा 24 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी गणेश पूजा व गणहोम करून सुरुवात करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका …

Read More »

मान्सून अंदमानात दाखल

पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकणार नवी दिल्ली : अंदमानच्या समुद्रात आज सोमवारी मान्सून दाखल झाला. केरळमध्ये तो 27 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे. असे झाले तर यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा 5 दिवस अगोदरच दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अंदमानात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले …

Read More »

अयोध्या, काशी, मथुराच नव्हे; तर बळकावलेली 36 हजार मंदिरे पुन्हा मिळवल्याशिवाय हिंदु थांबणार नाहीत!

श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज भारतातील हजारो मंदिरे तोडून इस्लामी आक्रमकांनी त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. त्या प्रत्येक मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी हिंदूंच्या अनेक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान दिले आहे; मात्र मंदिरावरील अधिकार कधीच सोडलेला नाही. आम्हीही त्याच हिंदूंचे वंशज आहोत. हिंदूंकडून जे जे हिसकावून घेण्यात आले आहे. ते ते तुम्हाला परत द्यावे लागणार …

Read More »