Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

भाडे द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा : आमदार अनिल बेनके

बेळगाव : उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत्र नसल्यामुळे जुने भाजी मार्केट जेसीबी लावून जमीनदोस्त करा असा सल्ला कॅन्टोन्मेंट बोर्डाला आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिला. कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक कॅम्प येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी शहरातील जुन्या भाजी मार्केटमधील धूळखात पडून असलेली दुकाने …

Read More »

संकेश्वरात जय भवानी जय शिवाजीच्या गजरात सात तास मिरवणूक

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दोन वर्षानंतर जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात, डाॅल्बीच्या दणदणाटात अभूतपूर्व उत्साही वातावरणात गावातील प्रमुख मार्गे शिवजयंती मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत डाॅल्बीच्या दणदणाटात शिवगितांच्या तालावर युवक नृत्यांत रममाण होऊन गेलेले दिसले. मिरवणुकीत भगवे ध्वज, शिवरायांचा जयजयकार आणि डाॅल्बीच्या आकर्षक दिव्यांचा झगमगाट लक्षवेधी ठरलेला दिसला. सजविलेल्या …

Read More »

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी ३ जूनला मतदान

बेंगळुरू : विधान परिषदेच्या ७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ३ जून रोजी मतदान होऊन त्याचदिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची अधिसूचना १७ मे रोजी काढण्यात येणार आहे. २४ मे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेचे सदस्य भाजपचे लक्ष्मण सवदी, लेहर …

Read More »