Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाच्या तयारीची बैठक खानापूर विद्यानगरातील संघटनेच्या कार्यालयात शनिवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार होते. तर बैठकीला महिला अध्यक्षा सौ. डॉ. सोनाली सरनोबत, तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई व इतर मान्यवर उपस्थित …

Read More »

म. ए. समितीच्या माजी नगरसेवकांच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमास पाठिंबा

बेळगाव : बेळगावसह सीमा भागातील मराठा समाजाला एकत्र करण्या करता व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले राजे शहाजी महाराज भोसले यांनी बेंगलोर येथे स्थापन केलेल्या मराठा समाजाचं मठ व मराठा समाजाचे बंगलोर शहरावर आधिपत्य राखण्याकरता मराठा समाजाचे स्वामी बसविले होते… त्याच गादीवर आता मराठा समाजाचे …

Read More »

सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव परिसरातील चव्हाट गल्ली येथील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी किरण जाधव, रणजित चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.  

Read More »