Monday , September 21 2026
Breaking News

सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन

Spread the love

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव परिसरातील चव्हाट गल्ली येथील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी किरण जाधव, रणजित चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *