Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्री सौंदत्ती रेणुका मंदिराच्या विकासासाठी 215 कोटी : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : श्री सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी २१५ कोटी रुपयांच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली असून, येत्या १५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामांना कार्यादेश दिला जाईल, अशी माहिती पर्यटन विभागाचे मंत्री एच.के. पाटील यांनी दिली. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल शनिवारी (२६ जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती …

Read More »

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान : शिवराज पाटील

  बेळगाव : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन देहदान चळवळीतील कार्यकर्ते जायंट्स आय फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले. ते बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात बोलत होते. डॉ.नीता देशपांडे, डायबेटिस सेंटर, टिळकवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विश्वास …

Read More »

तांब्याची चोरी करताना ग्रामीण पोलिसांकडून पाच जणांना अटक

  बेळगाव: विविध कंपन्यांच्या केबल चोरी करताना पोलिसांनी पाच आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस-२०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक १२०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिरनवाडी नाका येथे ग्रामीण पोलिसांनी तपासणी केली असता आरोपींना तांब्याच्या तारा चोरताना पकडण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये …

Read More »