Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

घटप्रभा मध्यम प्रकल्पातील सर्व पाणी नदिपात्रात सोडणार, कर्नाटक व चंदगडच्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

तेऊरवारी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, HA चंदगड पाटबंधारे उपविभाग यांच्याकडून घटप्रभा मध्यम प्रकल्प (ता. चंदगड) जि. कोल्हापुर प्रकल्पाचे Emerganey Gate, Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती व प्रकल्पावरिल इतर अनुषांगिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या प्रकल्पातून दि. १६ एप्रिल ते दि. ५ मे …

Read More »

ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचे; सिद्धरामय्यांचा आरोप

बेळगाव : ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचे आहेत. राजीनामा देणार नाही असे सांगत बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्याना काय म्हणावं? असा संताप काँग्रेस विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय. आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी बेंगलोर होऊन बेळगावला विशेष विमानाने आलेल्या काँग्रेसने नेत्यांनी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी …

Read More »

मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे मोर्चाने निवेदन सादर

बेळगाव : आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस भवन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे कंत्राटदाराच्या मृत्यूला जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस …

Read More »