Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

चौकशीला तयार पण राजीनामा देणार नाही : ईश्वरप्पा

बेळगाव : माझ्यावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊ द्या, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे, मात्र मी राजीनामा देणार नाही, असे विधान ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. बेळगावमधील ठेकेदार संतोष पाटील यांनी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या नावे डेथ नोट लिहून आत्महत्या केली आहे. संतोष पाटील यांनी आपल्यावर …

Read More »

माझ्या पतीचा खूनच; संतोष पाटील यांच्या पत्नीचा आरोप

बेळगाव : आपल्या पतीचा मृत्यू हि आत्महत्या नसून हा खून असल्याचे सांगत मंत्री के. ईश्वरप्पा यांना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मृत संतोष पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केली आहे. डेथ नोट लिहून उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या बेळगावच्या संतोष पाटील यांच्या मृत्यूला मंत्री के. ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा …

Read More »

म. ए. समितीच्या मागणीची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्र्यांकडून दखल

बेळगाव : मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक अल्पसंख्याकाच्या अन्यायाबाबतच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीची दखल केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने भारत सरकारचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुख्तार आब्बास नक्वी यांना पत्र लिहून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यात आली होती. महाराष्ट्र कर्नाटक …

Read More »