Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

ज्ञान मंदिरास दिलेली देणगी ही श्रेष्ठच

बी. एस. पाटील: माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट निपाणी (वार्ता) : ज्ञानमंदिर हे विद्येचे सर्वश्रेष्ठ मंदिर असून येथे सर्व सामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असून यासाठी दिलेली देणगी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचे मत मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी  व्यक्त केले. ते माजी …

Read More »

शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक याचा स्नेहमेळाव्याचे आयोजन नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, सेक्रेटरी प्रा. आर. एस. पाटील, श्रीमहालक्ष्मी को- ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, संचालक …

Read More »

नावगे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लब नावगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, आज-काल मोबाईल युगामुळे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा गावपातळीवर तरुणांनी …

Read More »