Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

झुंजवाड के. एन. गावाजवळ बसच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील यल्लापूर खानापूर महामार्गावरील झुंजवाड के. एन. गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन नागरिकाना बसने पाठीमागुन जोराने ठोकरल्याने एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी दि ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शांताराम विठ्ठल पाटील …

Read More »

रायगड जिल्ह्यात जून महिन्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन : मंत्री आदित्य ठाकरे

माणगांव (नरेश पाटील) : बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून एक भव्य रोजगार मेळावा येत्या जून महिन्यात रायगड येथे घेण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवार दि. 30 मार्च रोजी आयोजित विशाल जाहीर सभेत बोलताना सांगितले. ही जाहीर सभा टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालयाचे मैदान बामणोली रोड येथे पार …

Read More »

शिवजयंती चित्ररथ महामंडळाची ५ एप्रिलला बैठक

शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त बेळगावमध्ये दरवर्षी शिवरायांचे सजीव देखावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बेळगाव शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्यावतीने दरवर्षी बेळगावकरांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असे शिवरायांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव देखाव्याचे आयोजन करण्यात येत …

Read More »