Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

उपलोकायुक्त न्या. के. एन. फणींद्र यांचा शपथविधी

बेंगळुरू : कर्नाटकचे नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. बंगळुरात मंगळवारी राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नवे उपलोकायुक्त म्हणून न्यायमूर्ती के. एन. फणींद्र यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभा उपसभापती आनंद मामनी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, विधान परिषदेतील विरोधी …

Read More »

जागतिक ग्राहक दिनानिमित्त बेळगावात कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव : दर्जेदार वस्तू न दिल्यास, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केल्यास, जिल्हा न्यायालय, राज्य न्यायालय याठिकाणी प्रश उपस्थित करण्यासाठी मंच निर्मिती करण्यात आली असून ग्राहकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले. बेळगावमध्ये कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांचे निधन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते …

Read More »