Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर तालुक्यातील दहावीच्या प्रथम भाषा पेपरला ३१ विद्यार्थी गैरहजर

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षेला सोमवारी दि २८ पासुन प्रारंभ झाला. खानापूर तालुक्यात दहावी परीक्षेच्या प्रथम भाषा पेपरला संपूर्ण तालुक्यातून ३१ विद्यार्थी गैरहजर होते. तर तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ३६६९ विद्यार्थी होते. त्यापैकी ३६३८ विद्यार्थी हजर राहून दहावीची प्रथम भाषा परीक्षा दिली. खानापूर शहरासह तालुक्या एकूण १५ …

Read More »

ज्ञानदेव पवार यांच्यामुळेच रस्त्याचा नाला कामाला गती

माणगांव (नरेश पाटील) : पुणे दिघी राज्य महामार्ग मोर्बा रोड येथील दुतर्फा गटाराचे काँक्रिटचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले होते. याची दखल घेत माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या कामाची दखल घेत तातडीची बैठक बोलावली आणि संबंधित कंत्रातदाराशी चर्चा करून कामात ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करून रखडलेल्या रस्त्याच्या …

Read More »

‘अंकुरम्’ 6 रोजी उद्घाटन रोजी स्कूलच्या स्वइमारतीचे उद्घाटन

परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सेक्रेटरी अमर चौगुले यांची माहिती निपाणी(वार्ता) : येथील कला निकेतन एज्युकेशन सोसायटीने अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलसाठी कोडणी रोड येथे स्वइमारत बांधली आहे. या स्कूलचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी राजीव जी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा येथील इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी …

Read More »