Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शहापूरात उद्या मंगळवारी साजरी होणार प्रदूषणमुक्त रंगपंचमी

बेळगाव : दरवर्षीप्रमाने कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शहापूर-बेळगाव यांच्यावतीने रंगीबेरंगी फुले उधळून रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कॉर्नर येथे मंगळवार दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे व नागरिकांनी उपस्थित राहून …

Read More »

बेळगावचा किल्ला संवर्धनासाठी गेली 3-4 वर्षे झटताहेत श्री दुर्ग सेवा बेळगावचे दुर्गसेवक

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य अर्थातच स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा महत्वाचा घटक म्हणजे महाराजांनी जिंकलेले तसेच बांधलेले गडकिल्ले. इ. स.18 व्या शतकापर्यंत हे गडकिल्ले सुस्थितीत होते, पण कालांतराने परकीय आक्रमणाने या गडकिल्ल्यांची पडझड होत चालली आहे. बेळगावचा भुईकोट किल्ला देखील याला अपवाद नाही. या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे …

Read More »

सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती

बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरी करण्यात येत आहे. टीप:- कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरु करण्यात येईल.

Read More »