Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासामध्ये समतोल राखावा

 डॉ. एम. बी. शेख : कुर्ली हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण निपाणी(वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा असते. विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळ याचा समतोल राखला तर त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू बनू शकते. स्पर्धेमुळे संघभावना व खिलाडीवृत्ती वाढते, असे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य डॉ.एम. बी. शेख यांनी व्यक्त केले. …

Read More »

काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षानी एकत्र येण्याची गरज

  माजी पंतप्रधान देवेगौडा, मोदींच्या क्रीयाशीलतेचाही गौरव बंगळूर : काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्ष देशाच्या हितासाठी एकत्र आले तर चांगले होईल, असे मत धजदचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. गुजरात दौऱ्याकडे लक्ष वेधून त्यांनी पंतप्रधान …

Read More »

महालक्ष्मी सोसायटीच्या अध्यक्षपदी बी. बी. देसाई तर उपाध्यक्षपदी परशुराम गाडेकर

बेळगाव : बेळवट्टी (बाकनूर) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षपदी बी. बी. देसाई व उपाध्यक्षपदी परशराम गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे आर. आर. गोवनकोप उपस्थित होते. याआधी झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बी. बी. देसाई, परशराम गाडेकर, नारायण नलावडे, अर्जून पाटील, पांडूरंग नाईक, रामलिंग …

Read More »