Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवस्थान यात्रा उत्साहात….

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे आळवण गल्ली शहापूर येथील श्री मंगाई देवस्थान यात्रा आज १८/०७/२०२५ रोजी अत्यंत सुरळीतपणे पार पडली. तसेच यात्रेत हजारोंच्या संख्येने भक्तांनी मंगाई देवीचा आशीर्वाद घेतला. सकाळी ठिक १२ वाजता गाऱ्हाणे उतरविन्यात आले. नैवेध दाखविण्यात आला. संध्याकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. तसेच गल्लीतील पंच मंडळ, युवक मंडळ, …

Read More »

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची कार जप्त करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

बेळगाव : ३० वर्षांपूर्वी एका कंत्राटदाराच्या थकीत बिलाच्या प्रकरणासंदर्भात बेळगाव जिल्हा दंडाधिकाऱ्यांची कार जप्त करण्यात आली आहे. १९९२-९३ मध्ये चिक्कोडी येथील दुधगंगा नदीवर बंधारा बांधण्यासाठी नारायण कामत नावाच्या व्यक्तीने लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत कंत्राट घेतले होते. सशर्त करारानुसार निधी न दिल्याबद्दल कंत्राटदाराने १९९५ मध्ये विभागाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणी करणाऱ्या …

Read More »

बेळगावमध्ये नव्या आरटीओ इमारतीचे उद्घाटन

  बेळगाव : बेळगावच्या आरटीओ चौकात उभारण्यात आलेल्या संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल विकास …

Read More »