Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगले वागायला हवं : संभाजी यादव यांचे प्रतिपादन

बेळगाव : वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूरमधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले. साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगलं बोलायला हवं, …

Read More »

आजपासून करंबळच्या धोंडदेव यात्रेला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावचे प्रसिद्ध ग्राम दैवत धोंडदेव यात्रेला मंगळवारी दि. २२ पासुन प्रारंभ झाली. दरवर्षा प्रमाणे सकाळी गावातील विविध देवदेवतांची मानकरीच्याहस्ते विधीवत पूजा होणार. त्यानंतर डोंगरावरील धोंडदेवाची मानकरी, पंचमंडळी, ग्रामस्थ याच्या उपस्थित विधिवत पुजा, ओटी भरणे, गार्हाणा घालणे आदी कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. …

Read More »

मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा

बेळगाव : मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास पात्र आहे. यामुळे केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा त्वरित द्यावा अशी मागणी एका प्रस्तावाद्वारे बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. पत्रकार संघातर्फे रविवारी झालेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णा शहापूरकर होते. सुरुवातीला ज्येष्ठ …

Read More »