Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सुदृढ राष्ट्र निर्माणसाठी योग व सूर्यनमस्कार गरजेचे : डॉ. प्रभाकर कोरे

बेळगांव : सूर्यनमस्कार व योगा याच्या माध्यमातून युवापिढीने सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे, यासाठी क्रीडा भारती, व योग पतंजलीने पुढाकार घेऊन युवकांसाठी शरीर सुदृढ व योग कार्य नियमितपणे सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे, तसेच गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच त्यांनी …

Read More »

मोराला युवकांकडून जीवदान!

बेळगाव : आंबेवाडी येथे जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला जीवनदान देण्यात आले. आंबेवाडी येथील शेतामध्ये किटकनाशन औषधाचे सेवन केल्यामुळे जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला आंबेवाडी गावातील समाजसेवक राहुल भातकांडे, प्रेम तरळे, विकास भातकांडे, सतीश कोवाडकर यांनी लवकरात लवकर पशु वैद्यकीय डॉ. प्रताप हन्नूरकर यांच्याकडे मोराला घेऊन जाऊन उपचार केला. यानंतर मोराची स्थिती …

Read More »

श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविली : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : आद्य श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविणेचे महान कार्य केल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. पादगुडी येथे श्रींच्या हस्ते श्री शंकराचार्य रजत पालखीचा उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. निडसोसी श्री. पुढे म्हणाले, श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविण्यासाठी २५ हजार कि.मी. पायी प्रवास केला. त्यांनी चारही …

Read More »