Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्षपदी निखिल कत्ती, उपाध्यक्षपदी श्रीशैल्यप्पा मगदूम यांची फेरनिवड

संकेश्वर (प्रतिनिधी) संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या उपस्थितीत कारखान्याची व्हर्चिवल सर्वसाधारण सभा पार पडली. उपस्थितांचे स्वागत कारखाना व्यवस्थापक संचालक सातप्प कर्किनाईक यांनी केले. सभेत हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत अविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. नूतन संचालकांचे …

Read More »

घोटगाळीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इरफान तालिकोटीच्यावतीने मोफत डान्स स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले …

Read More »

राज्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करेल; प्रमोद सावंत मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही; प्रमोद सावंत डिचोली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी साखळी येथे दिलेल्या भेटीचा भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. मतदारसंघातील गांधींच्या सभेचा भाजपवर 1% सुद्धा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी शहरातील …

Read More »