Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

हदनाळ ते निपाणी बस सेवा सुरू

ग्रामस्थांतून समाधान कोगनोळी : गेल्या अनेक दिवसापासून निपाणी हदनाळ बस सेवा बंद असल्याकारणाने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवार तारीख 28 रोजी सकाळी आठ वाजता येथील मुख्य बस स्थानकावर मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. निपाणी तालुका मार्केटिंग …

Read More »

निपाणीच्या ‘तुषार’ची  नौदलात चमक!

१९ व्या वर्षीच मिळवले यश : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (वार्ता) : भारतीय सेनेतील तीनही तुकड्यांत निपाणी आणि परिसरातील दिवस आघाडी घेत आहेत. नुकत्याच लेफ्टनंटपदी विराजमान झालेल्या रोहित कामत यांच्यानंतर निपाणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील १९ वर्षीय तुषार शेखर भालेभालदार यांनी नौदलात आपली चमक दाखविली आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर नौदलात …

Read More »

खानापूरात इंदिरा कॅन्टीन उभारण्याची केवळ अफवाच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याला शहराच्या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी सन २०१८ साली मोठी चर्चा झाली. यावेळी शहरात सरकारी जागेची समस्या निर्माण झाली. व येथील सरकारी दवाखान्याला लागुन इंदिरा कॅन्टीनच्या जागेची पर्यायी व्यवस्था झाली. व लागलीच इंदिरा कॅन्टीनच्या कामाला सुरूवात झाली. काही दिवसात इंदिरा कॅन्टीनचा पाया उभारण्यात आला. फाऊंडेशनही झाले. …

Read More »