Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात शॉर्टसर्किटने फॅन्सी दुकानाला आग

आगीच्या दुर्घटनेत 19 लाख रुपयांचे नुकसान संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर सुभाष रस्ता कमतनूर वेस नजिक असलेल्या प्रविण अभयकुमार मुगळी यांच्या अरिहंत फँन्सी स्टोअरला बुधवार दि. 19 रोजी रात्री 11.15 वाजता शॉर्टसर्किटने आग लागून दुकानातील महिला प्रसाधनाच्या वस्तू जळून अदमासे 19 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री अरिहंता फॅन्सी स्टोअरमधून आगीचा …

Read More »

गौरव्वाची हत्या नगरसेवक उमेश कांबळे याच्याकडून

पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून मर्डर.. संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथील विधवा महिला शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय 55) हिची रविवार दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5.45 वाजता कंट्रीमेड पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मारेकरी भाजपाचा नगरसेवक उमेश रमेश कांबळे यांनी पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे …

Read More »

आधी भरपाई द्या मागच विकेंड लॉकडाऊन करा

राजू पोवार : व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान निपाणी (वार्ता) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी व व्यापाऱ्यांना ५० टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार …

Read More »