Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन

बेळगाव (वार्ता) : म. ए. समितीचे माजी नगरसेवक आणि एपीएमसी माजी अध्यक्ष, कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. …

Read More »

स्वामी विवेकानंद हे भारतातील पहिले समाजवादी : प्राचार्य डॉ. आनंद मेणसे

प्रगतिशील लेखक संघ आणि साम्यवादी परिवारतर्फे आयोजन : 159 वी स्वामी विवेकानंद जयंती साजरी बेळगांव (प्रा. एन. एन. शिंदे) : पारंपारिक विचारांना फाटा देऊन सामाजिक आणि वैज्ञानिक दूरदृष्टीकोणाचा पुरस्कार केला. भाषा ही माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते; बंगाली, इंग्रजी, हिंदी आणि इतर भाषांवरील असामान्य प्रभूत्वामुळे जगावर प्रभाव स्वामी विवेकानंद यांनी …

Read More »

एकीच्या प्रक्रियेचे खानापूर युवा समितीकडून स्वागत

खानापूर (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी करण्यासाठी खानापूर तालुका युवा समिती नेहमीच प्रयत्नशील आहे. समिती नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे संघटना विस्कळीत झाली होती त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होत आहे. हुतात्मा दिनाचे औचित्य साधून दोन्ही गट एकत्र येत आहेत. त्यामुळे सीमालढ्याला अजून बळकटी येईल, असे मत खानापूर युवा समितीचे …

Read More »