Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वर श्री शंकराचार्य पीठाकडून अमृताश्रम स्वामीजींचा धर्मगुरू उपाधीने गौरव

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-करवीर श्री शंकराचार्य पीठाकडून श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजींच्या हस्ते बीड तालुक्यातील नवगण राजुरीचे अमृत महाराज (जोशी) स्वामीजींना धर्मगुरू उपाधीने गौरविण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला. नवगण राजुरीचे अमृताश्रम स्वामीजी हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ म्हणून ओळखले जातात. श्रीं धर्मजागृती, समाजप्रबोधन …

Read More »

बेळगावात एकाच केंद्रामुळे आरटीपीसीआर चाचणीला विलंब

बेळगाव (वार्ता) : विविध कारणांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह सक्तीचा केल्याने बेळगावातील बिम्स इस्पितळ आवारातील कोविड चाचणी केंद्रात नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकच केंद्र असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाण्यासाठी व तेथून कर्नाटकात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय कोरोनाची सौम्य …

Read More »

17 पासून शाळांचे वर्ग पुनश्च सुरू : जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

बेळगाव (वार्ता) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंद ठेवण्यात आलेले जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे शालेय वर्ग येत्या 17 जानेवारीपासून पुनश्च सुरू केले जावेत, असा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात …

Read More »