Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री : डॉ. डी. एच. हुगार

संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत 6 हजार लोक बाधीत झाले आहेत. हुक्केरी तालुक्यात ओमीक्रॉनची एंट्री झाली असून तीन जणांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. यामध्ये आरोग्य विभागातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी सांगितले. ते अंमणगी येथील …

Read More »

बेळगाव जिल्हा एनयुजेएम शाखेच्यावतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

बेळगाव (वार्ता) : पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हित-हक्कासाठी कार्यरत राहणारा पत्रकार मात्र नेहमीच शासकीय सेवासुविधापासून वंचित राहिला आहे. अशा पत्रकारांच्या हितासाठी आणि सन्मानासाठी कार्य करीत असतानाच पत्रकारांना शासकीय सेवा सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (एनयुजेएम) माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्णय एनयुजेएम, बेळगाव जिल्हा शाखेच्यावतीने सर्वानुमते घेण्यात …

Read More »

आता नूतन पोलीस आयुक्तांकडे साकडे

बेळगाव (वार्ता) : छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची बेंगलोर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बेळगाव मध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यामध्ये अनेक तरुणांना नाहक अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे. अनेक तरुणांवर राज्यद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बेकायदेशीर असून या तरुणांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक …

Read More »