Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तिवोलीच्या युवकाचा अपघातात मृत्यू

खानापूर (वार्ता) : तिवोली (ता. खानापूर) येथील युवकाचा खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शुभम गार्डनजवळ ओमीनी व स्कूटी याची समोरासमोर जोराची धडक बसल्याने स्कूटी चालक राजू पिटर सोज (वय 34) याचा मृत्यू झाला. याबाबत खानापूर पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, तिवोली (ता. खानापूर) युवक राजू पिटर सोज हा गोव्यात नोकरीला होता. बुधवारी …

Read More »

संकेश्वर हिरण्यकेशी कारखान्याजवळ रस्ता ओलांडताना महिला ठार

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर पंचकल्याण महोत्सव महाप्रसाद सेवन करुन गडबडीने नांगनूर तालुका गडहिंग्लज गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन महिला सिफ्ट अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अपघातातील गंभीर जखमी वृध्दा मालूताई अप्पासाहेब नाशीपुडी (वय 65) राहणार नांगनूर तालुका …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक

कोगनोळी (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद बेळगाव जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्भवले. बेळगाव जिल्ह्यात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे सीमेलगत असणार्‍या कोल्हापुरातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला …

Read More »