Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पालक सचिवांची आढावा बैठक संपन्न

बेळगाव : बेळगावात डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व सिद्धता करण्यात यावी. निवास, जेवणखाण आणि वाहतुकीसह अन्य व्यवस्था वेळेवर योग्यरीतीने हाताळली जावी, अशी सक्त सूचना ग्रामीण अभिवृद्धी पंचायत राज्य खात्याचे मुख्य कार्यदर्शी आणि जिल्हा पालक सचिव एल. के. अतिक यांनी आज केली. राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

उद्या शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

बेळगाव : वडगावमधील 110 केव्ही उपकेंद्रात वीजवाहिन्या तपासणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही उपनगरांचा वीजपुरवठा उद्या रविवारी दि. 28 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित करण्यात येणार आहे. त्यानुसार नाथ पै. सर्कल, विद्यानगर परिसर अनगोळ, विद्यानगर , आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, …

Read More »

ऍड. सुधीर चव्हाण यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान

बेळगाव शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कायदे सल्लागार ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ऍड. सुधीर चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. सुधीर चव्हाण एक क्रियाशील कार्यकर्ते …

Read More »