Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्याच्या मुख्य निवडणुक अधिकारीपदी मनोज कुमार मीना

बंगळूरू : राज्याचे नुतन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून 2003 च्या बॅचचे आयआयएस अधिकारी मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपला होता. त्यामुळे रिक्त जागेवर मनोज कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी मनोजकुमार …

Read More »

आर्यन खानला कोर्टाचा दणका; कोठडीत वाढ

मुंबई : शनिवारी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. आज आर्यन खान याला कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे. शाहरुख खानच्या मुलाला मोठा दणका कोर्टाने दिला. आर्यन खानने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली होती. आता मात्र त्याला तीन रात्री कोठडीत काढाव्या …

Read More »

बेळगावात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन

  विधानसभाध्यक्ष हेगडे यांची माहिती बंगळूर : राज्य सरकारने अखेर डिसेंबरमध्ये बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी ही माहिती दिली. विधानसभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष हेगडे कागेरी म्हणाले की, हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होईल. बेळगावात अधिवेशन घेण्याचा सरकारचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच या …

Read More »