Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!

नवी दिल्ली : सरकारची एअर इंडियाची पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही 2018 साली सरकारने कंपनीचे 76 …

Read More »

रस्ते रोखणारच असाल तर न्यायालयात कशाला?

आंदोलक शेतकर्‍यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं नवी दिल्ली : न्यायालयात आल्यानंतरही तुम्ही महामार्ग आणि रस्ते रोखणे सुरूच ठेवणार असाल तर न्यायालयात येण्यात हाशील काय? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने करण्याची परवानगी देण्याची मागणी करणार्‍या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना फटकारले. तुम्ही शहराची कोंडी केली आहे आणि आता तुम्हाला शहरात घुसण्याची इच्छा …

Read More »

राज्यस्तरीय हॉकी शिबिरासाठी अभिनंदनीय निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या हॉकीपटुंची वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी बेंगलोर येथे होणार्‍या राज्यस्तरीय शिबिराकरिता निवड झाली आहे. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या विद्यार्थिनी असणार्‍या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या उत्तम हॉकीपटू आहेत. यापूर्वी अनेक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणार्‍या या दोन्ही …

Read More »