Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष : मुख्यमंत्री बोम्माई

हुबळी : माझा पक्ष हा देशभक्तीने भारलेला पक्ष आहे. परंतु काँग्रेस पक्ष हा गुलामगिरीचा पक्ष आहे, काँग्रेसची देशभक्ती ही तालिबान सारखी आहे, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. हुबळीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला आहे. मुलांना उत्तम शिक्षण देणे, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे …

Read More »

पर्यटन स्थळावरील बंदी हटवली

सार्वजनिक कार्यक्रमासाठी चारशे जण बेळगाव : बेळगाव जिल्हा आपत्ती निवारण समितीच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी नवीन कोविड मार्गदर्शक सूची लागू केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी 400 लोकांना एकत्रित येण्यासाठी अनुमती दिली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी याबाबत नवीन आदेश काढला आहे. बेळगावात वाढत्या कोरोना रुग्णावर नियंत्रण आणण्यासाठी …

Read More »

भारत बंदला चंदगडात उत्स्फूर्त प्रतिसाद….

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ठिकठिकाणी भारत बंदला प्रतिसाद देत चंदगड येथे …

Read More »