Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

‘भारत बंद’ला बेळगावात संमिश्र प्रतिसाद!

पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी; 50-60 जणांना अटक बेळगाव : केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देताना कळसा-भांडुरा होराट समिती, कर्नाटक राज्य रयत संघ आदी विविध शेतकरी संघटनांनी आज शहरात आंदोलन छेडले. आज सोमवारी छेडलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनास बेळगावात संमिश्र प्रतिसाद …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अजुनही अन्याय सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे. जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्‍यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले …

Read More »

अन्याय सहन करून दिलेले शिक्षण प्रेरणादायी

अशोक भटकर : निपाणीत आदर्श शिक्षकांचा गौरव निपाणी : सर्वसामान्य बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी अंगावरती चिखल, माती, शेण अंगावरती टाकून एका नवीन युगांताची सुरुवात करणारी एका उज्वल पिढी घडवणारी कार्य करणारी माता म्हणजे सावित्रीबाई फुले, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सचिव व्यवस्थापक अशोक भटकर यांनी केले. येथे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी …

Read More »