Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले निवेदन

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल हा देखील होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.यावेळी चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब …

Read More »

बासमती, मसूर देऊन मागणी बायपास रद्द करण्याची

बेळगाव : अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे. यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले. बायपास विरोधातील लढा अनेक काळ सुरू आहे. या …

Read More »

रविंद्र कौशिक ई लायब्ररीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव : बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ एस पी एम रोड इथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविंद्र कौशिक ई वाचनालयाचे उदघाटन केलं. 2.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लायब्ररीमध्ये कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा पाच भाषेतील डिजिटल ग्रंथालय उपलब्ध आहे.सदर ई-लायब्ररीसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून …

Read More »