Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

इंदिरा कॅन्टीनवरील खर्च : चौकशीची मागणी

बेळगाव : गरिबांना अत्यंत माफक दरात जेवायला मिळावे यासाठी सरकारने इंदिरा कॅन्टीन सुरू केले आहे. बेळगावातही अशी 6 कॅन्टीन असून त्यांच्यावर सरकारकडून दररोज 3 लाख 37 हजार 500 रुपये खर्च केले जातात. मात्र या इंदिरा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा निकृष्ट असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याने त्याची तात्काळ सखोल चौकशी केली जावी, …

Read More »

शिवसेनेने दसरा मेळाव्यापूर्वी भाजपसोबत यावे : रामदास आठवले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांत मोठी चिखलफेक सुरु असल्याचे पाहायला मिळते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपामुळे राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं शिवसेनेसाठी …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील ‘ती’ सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश : यल्लम्मा देवस्थानबाबत 28 सप्टेंबरला निर्णय बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले जोगुळभावीचे सत्यम्मा देवी देवस्थान, चिंचली मायक्का देवी, बडकुंद्रीचे होळेम्मा देवस्थान आणि मंगसुळीचे मल्लय्य देवस्थान ही सर्व देवस्थानं उद्या बुधवार दि. 22 सप्टेंबरपासून सशर्त खुली करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी …

Read More »