Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

किरण जाधव यांनी दिला असहाय्य आजारी वृद्धाला मदतीचा हात!

बेळगाव : असहाय्य आजारी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका वृद्ध इसमाला भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मदतीचा हात देऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर …

Read More »

बेळगाव-खानापूर महामार्गावर मराठी भाषेतही फलक लावा

भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना बेळगाव (वार्ता) : बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या महामार्गावर मराठी भाषेतूनही फलक लावावेत अशी सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली आहे.बेळगाव ते खानापूर महामार्गावर इतर भाषेबरोबरच मराठी भाषेत लावण्यात यावेत अन्यथा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे स्वतःहून फलक लावण्यासाठी पुढाकार …

Read More »

ग्राहकांची बँकेतील गैरसोय दूर करा : ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांची मागणी

बेळगाव : सर्वर डाऊन अभावी गावातील बँक ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे यासंदर्भात, येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी येळ्ळूर युनियन बँक व्यवस्थापक कोमल जगदाळे यांची युनियन बॅंकेमध्ये होणारी गैरसोय दूर करण्याबाबतीत चर्चा केली. यावेळी बोलताना व्यवस्थापक जगदाळे म्हणाल्या, येळ्ळूरमध्ये B,S,N,L चे नेटवर्क नसल्यामुळे पासबुक इंट्री व इतर कामात …

Read More »