Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

म. ए. समितीची दुसरी यादी जाहीर

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शहर व तालुका म. ए. समितीच्यावतीने आवाहन केल्याप्रमाणे त्या-त्या वॉर्डातील पंच मंडळींनी एक उमेदवार सुचविला त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता देऊन 21 उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली. आज पुन्हा वॉर्ड क्रमांक 30 मधून श्री. दयानंद दीनानाथ कारेकर व वॉर्ड क्रमांक 58 मधून सौ. रश्मी …

Read More »

वार्ड क्र. 50 मधील समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी पाटील यांची प्रचारात आघाडी

बेळगाव : वार्ड क्र. 50 मधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांच्या प्रचारासाठी कारभार गल्ली पिंपळकट्टा गणपती-हनुमान मंदिरात ज्येष्ठ पंच यल्लाप्पा केदारी कणबरकर यांच्या हस्ते पूजा करून प्रचारास सुरुवात केली.बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. शिवानी उमेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून …

Read More »

डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील : एस. डी. लाड

चंदगड (रवी पाटील) : कै. शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील सर ही एक व्यक्ती नसून विचार आहे तो मरू देणार नाही. सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत व त्यामुळे मरगळ आलेली असून ती दूर करण्याचा प्रयत्न डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच नक्कीच करेल अशी ग्वाही मार्गदर्शक एस. डी. लाड यांनी …

Read More »