Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

येळ्ळुर येथे गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा मृत्यू

बेळगाव (प्रतिनिधी) : येळ्ळुर येथे शेतकर्‍याच्या गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा होरपळून मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये काही शेती साहित्य सुद्धा जळून खाक झाले आहे. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.शेतकरी मुकुंद लक्ष्मण मुरकुटे यांनी दिवसभर …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी कराड तालुक्यातील तरुण-तरुणींची पंतप्रधानांना पत्रे

कराड : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या 65 वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले. सामान्य माराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्यापरीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले. असा हा …

Read More »

मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बेळगाव : मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन मराठा सभागृह गणेश कॉलनी संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्वराज्य फर्निचरचे मालक हिरामनी शिंदे यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मोहन बालाजी पाटील (मुख्याध्यापक मराठी शाळा येळ्ळूरवाडी) यांनी केले तर माँ. जिजाऊ प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव …

Read More »