Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आनंद नगर वडगाव येथे 215 जणांचे लसीकरण

बेळगाव (वार्ता) : आनंद नगर वडगाव येथे आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून व आनंद नगर रहिवासी संघटनेच्या सहकार्यातून कोविशील्ड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस सुमारे दोनशे पंधरा जणांना देण्यात आला. सोमवार (ता. 2) रोजी आनंद नगर वडगाव येथील शिव मंदिरामध्ये हे लसीकरण पार पडले. प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आनंद नगर …

Read More »

वडगाव येथे प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून

बेळगाव (वार्ता) : आज सोमवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान वडगाव-येळ्ळूर वेस बसस्थानकाजवळ अज्ञात मारेकऱ्यांनी एकावर प्राणघातक हल्ला करून धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.महादेव जाधव वय अंदाजे 55 रा. भारतनगर, वडगांव असे मयत इसमाचे नाव आहे.पोलिसांनी …

Read More »

मुसळधार पावसाने तोराळी-आमटे रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील रस्त्याची दैना केली आहे. त्यामुळे रस्त्याची इतकी दुर्दशा झाले की रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे झाले. असा प्रकार खानापूर तालुक्यातील तोराळी- आमटे मार्गावरील रस्त्याची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दयनिय अवस्था झाली आहे.अतिपावसाचा तसेच जंगल भाग म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्याची इतकी …

Read More »