Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. …

Read More »

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बेंगळुरू : कर्नाटकात येडियुरप्पा यांचा उत्तराधिकारी कोण यांचे उत्तर मिळाले असून बसवराज बोम्मई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मंगळवारी सायंकाळी बंगळूरू येथील कॅपिटल हॉटेलमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बसवराज बोंम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी प्रस्ताव ठेवला त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. भाजप प्रभारी अरुण …

Read More »

शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींकडून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा

बेळगाव : 27 जुलै हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस तमाम शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यानिमित्त उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी ठिकठिकाणी शुभेच्छापर फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात. मात्र, मागील वर्षांपासून कोरोना सावटामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिनी होर्डिंग्ज, पुष्पगुच्छांवर खर्च …

Read More »