Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

आमदारांच्या भावाने मारहाण केल्याचा आरोप; व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे वाद

खानापूर : व्हॉट्सॲप ग्रुपवरील वादविवादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने नंदगड पोलिस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते आहेत. रविवारी या ग्रुपमध्ये खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या मतदारसंघातील घोटगाळी रस्त्याच्या कामासंदर्भात एक पोस्ट टाकण्यात आली. या पोस्टविरोधात टिप्पणी करताना एकाने लोकप्रतिनिधींचा एकेरी उल्लेख …

Read More »

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांची जिव्हाळा फाऊंडेशनने भागवली पाण्याची गरज

बेळगाव : अतिवृष्टीमुळे सगळीकडे महापूर आल्याने बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये सुध्दा पाणी भरले आणि गेल्या आठवड्यापासून शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे अनेकांना पाण्याविना जीवन व्यतीत करावे लागत आहे. शाहुनगरमधील मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांनासुद्धा पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही ही बातमी जिव्हाळा फाऊंडेशनला समजताच त्यांनी वापरण्यासाठी दोन टॅंकर आणि …

Read More »

मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या आरोग्य सेतू वाहनाचे पूजन

बेळगाव : गेली तेवीस वर्षांहून अधिक काळ शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी अखंडितपणे कार्य करणाऱ्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुतू मोहीम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेच्या आरोग्य सेतू वाहनाचे काल सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या विकास आणि सुधारणे बरोबरच मुक्तिधाम सेवा …

Read More »