Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव युवा समिती व पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी समस्यांसंदर्भात निवेदन सादर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकासकामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे तिन्ही नाले पिरनवाडी येथे जोडण्यात आले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरनवाडी याठिकाणी येऊन पिरनवाडी …

Read More »

मुसळधार पावसाने खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटर पाण्याने वेढले

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून तालुक्यासह खानापूरात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे मलप्रभा नदीला पूर आला. मलप्रभा नदीच्या काठी असलेल्या खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटरला मलप्रभा नदीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे ट्रेनिग सेंटरमधील लोकाना, कुटुंबाना पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाना पाचारण करण्यात आले व बोटीच्या सहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात …

Read More »

खानापूरात ७५वा स्वातंत्र्यदिन कोविडचे नियम पाळुन साजरा करू

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे साजरा होणारा राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन खानापूरात साजरा होईल, खरोखर यंदाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात हवा होता. मात्र देशभर कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला. त्यामुळे कोविड १९ चे नियम पाळून यंदाचा १७ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करायचे आहे. ठीक ९ वाजता तहसील …

Read More »