Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

पांढऱ्या नदीच्या प्रवाहातून एकाला वाचविले!

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) येथील गणपती मिठारे हे आपल्या शिवारातील घरात कामानिमित्त अडकले. मुसळधार पावसामुळे व पांढऱ्या नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते घराच्या छतावर राहिले. त्यांना गणेशगुडीच्या टीमने वाचविले.याबाबत मिळालेला माहिती अशी की, तालुक्यातील मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असताना लोंढ्यात ता. खानापूर येथील गणपत लक्ष्मण मिठारे हे शिवारातील …

Read More »

साकव वाहुन गेल्याने गवाळी, कोंगळा, पास्टोली नागरिकांना नरक यातना

खानापूर (प्रतिनिधी) : येण्याजाण्याचा आधार म्हादई नदीवर असलेले लोखंडी साकव मुसळधार पावसामुळे वाहुन गेल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा नागरिकांना आता नरक यातना सहन कराव्या लागणार आहे. याबाबतची हकीकत अशी की, खानापूर तालुक्यातील नेरसा गवाळी मार्गावरील म्हादई नदीवरील साकव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी वाहुन गेला.नेरसा, गवाळी मार्गावरील म्हादई नदीवर लोंखडी …

Read More »