Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

वनखात्याच्यावतीने लोंढ्यात रोप लागवड साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वनखात्याच्यावतीने रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएफओ प्रशांत गौरानी होते. तर प्रमुख पाहूणे लोंढा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य बाबूराव देसाई, ग्राम पंचायत पीडीओ बलराज बजंत्री, ग्राम पंचायत अध्यक्षा शिवरीन डायस, उपाध्यक्ष संदीप सोज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक लक्कापा रावळ यांनी …

Read More »

भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका

बेळगाव: कोरोना काळात अनेकांना आरोग्यसेवेसाठी मोठी धडपड करावी लागली. अनेकांना रुग्णालयात पोचण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका ही उपलब्ध झाल्या नाहीत. याची दखल घेऊन ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार बेळगाव शहराच्या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी गणेश सेवा संघ मंडळाकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली. आपात्कालीन सेवेसाठी …

Read More »

रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या अध्यक्षपदी निखिल चिंडक, सचिवपदी याची खोडा

बेळगाव : पी बी रोडवरील रूपाली कन्व्हेशन सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राष्ट्रीय स्केटींगपटू निखिल रमेश चिंडक तर सचिवपदी याची खोडा यांची निवड करण्यात आली आहे.पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, इंस्टॉलींग ऑफिसर …

Read More »