Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सेक्स सीडी प्रकरणाचा अहवाल चौकशी पथकाकडून न्यायालयात सादर

बेंगळूर : विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी भाजप नेते रमेश जारकीहोळी यांच्या लैंगिक टेप प्रकरणातील कथित सहभागाचा अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयात सादर केला. २ मार्च रोजी हे कथित लैंगिक प्रकरण उघडकीस आले होते, तेव्हा सामाजिक कार्यकर्ते कल्लहळ्ळीने माजी राज्यमंत्र्यांसह लैंगिक सीडी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पोलिसात केली होती. “संबंधित माजी …

Read More »

आषाढातही ’शुभमंगल सावधान’!

कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी …

Read More »

सलग दुसर्‍या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने

घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट …

Read More »