Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे …

Read More »

खानापूरात दोन्ही समिती एकत्र आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न

बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळकेखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत गटाचे राजकरण होत असल्याने दोन दोन समितीच्या बैठका होत आहेत. हे थांबण्यासाठी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने खानापूरात एकीची वज्रमुठ बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. याशिवाय समितीला बळकटी येणार नाही. एकी झाली तरच येणाऱ्या तालुका, …

Read More »

लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी आमदार फंडातून 6.40 लाख रुपये मंजूर

बेळगाव : चंदनहोसूर (ता. बेळगाव) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 6.40 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात 3 लाख रुपये देवस्थान समितीकडे सुपूर्द केले. यावेळी त्या म्हणाल्या, मतदारसंघातील जीर्ण मंदिरांचा विकास घडवून आणण्याचे प्रयत्न आपण चालविले आहेत. चंदनहोसूर परिसरातील रस्त्यांची सुधारणा …

Read More »