Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी डॉ. (श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड

खानापूर : येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्यपदी कॉमर्सच्या प्राध्यापिका डॉ.(श्रीमती) जे. के. बागेवाडी यांची निवड संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु यांनी केली.पूर्व प्राचार्य जी.वाय.बेन्नाळकर यांची बेळगाव महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाल्यामुळे या जागी डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी यांची निवड करण्यात आली. डॉ.(श्रीमती) जे.के. बागेवाडी एक उच्चशिक्षित, सरळ स्वभावाच्या, …

Read More »

बेळगावच्या बेलकोर इंडस्ट्रीजचे युवा उद्योजक कर्नाटक सरकारकडून सन्मानित

बंगळूर : १५ जुलै २०२१ हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटक सरकार, सिडोक (CEDOK) यांच्या सहयोगाने कर्नाटकातील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.बेलगाव येथील पेपर पैकेजिंग बॉक्स तयार करण्यात गुंतलेल्या स्टार्टअप बेलकोर इंडस्ट्रीजला कर्नाटकातील 60 इतर …

Read More »

शेतकरीवर्गासाठी खानापूरात कृषी खात्याकडून औषध फवारणी संदर्भात मार्गदर्शन

खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील रामापूर व सुरापूर भागात कृषी खात्याकडून मक्का, भात व ऊस पिकाची पाहणी करून त्यावर पडलेल्या रोगाची तसेच किडीचा प्रादुर्भाव आदीवर मार्गदर्शन केले.यावेळी मक्का पिकावर लद्देहुळवीन किड हा रोग पडला असुन त्याच्यावर ईमा मेक्सीनबेझोयेट औषध लीटर मिश्रणातून एक एकर जमिनीला दीड लिटर वापरावे.भात पिकावर बंकी रोग …

Read More »