Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

ग्रा पं अधिकाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी संघटना गरजेची

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांनी संघटीत राहून ग्राम पंचायत पीडीओ व इतर अधिकाऱ्यांवर अंकूश ठेवण्यासाठी संघटना करणे अत्यंत गरजेचे आहे.एकाच पिडीओला दोन ग्राम पंचायतीचा कार्यभाग दिला आहे. त्यामुळे सदस्यांनी फोन केला तर दुसऱ्या ग्राम पंचायतीमध्ये आहे. दुसऱ्या ग्राम पंचायतीच्या सदस्याने फोन केला तालुका …

Read More »

सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दोन कॉन्स्टेबलचा समावेश : 40 हजाराची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात निपाणी : पान मसाला कारखानदारांकडून 40 हजाराची लाच स्वीकारताना सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल वर एसीबीने कारवाई केली. गुरुवारी (ता.8) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. बऱ्याच वर्षानंतर एसीबीने ही कारवाई केल्याने निपाणी आणि सदलगा …

Read More »

चंदगड तालूक्यात भात रोप लागणीची धावपळ, अबालवृद्ध शेतात, पाऊस मात्र गायब

तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : चंदगड पश्चिम भागात भात रोप लागणीची प्रचंड धावपळ उडाली आहे. मजुरांचा तुटवडा भासत असल्याने कुटुंबातील अबालवृद्ध सर्वजनच शेती कामात व्यस्थ आहेत. पाऊस मात्र गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.चंदगड तालूक्याच्या जवळपास सर्व भागातील म्हणजे अडकूर, माणगाव, चंदगड, कानूरपासून ते शिनोळी तुडयेपर्यंत भाताची रोप लागवड केली …

Read More »