Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

यंदाही जांबरे प्रकल्पावरील वीज निर्मितीची प्रतिक्षाच…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वावर वीज निर्मिती प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून प्रगतीपथावर असून या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पूर्ण झालेले नाही.  हा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होईल,असे पत्र लघुपाटबंधारे बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अडकूर येथील संदीप अर्दाळकर यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाठविले …

Read More »

लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने कोविड-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न

बेळगाव : बेळगावातील कोरोना विषाणूचा गणेशोत्सवात सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारानी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 10 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथील समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण …

Read More »

शेवटी गावकऱ्यांनीच पर्याय शोधला…….!!

खानापूर : घोटगाळी ग्राम पंचायत परिसरातून घोटगाळी ते शिवठाण, कोडगई, शेंदोळी केएच, शेंदोळी बीएच व इतर गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. आणि याच रस्त्याला एक लहानशी नदी वाहाते पावसामध्ये जाण्या-येण्यासाठी वाट सुस्थितीत नसते, प्रवाश्याना जवळजवळ तीस किलो मीटर पल्ला गाठून घोटगाळीला यावे लागते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे पायी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी पण …

Read More »